Last Date:-
June 9, 2025
...............................................................
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२५ ( जागा ६० )
पदाचे नाव:-
डेप्युटी मॅनेजर टेक्निकल
Education
1.सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
२.GATE
वयाची अट:-
1.०९ जून २०२५ रोजी ३० वर्षापर्यंत आहे.
2. SC/ST साठी ०५ वर्ष सूट म्हणजे SC/ST साठी ३५ वर्षापर्यंत आहे.
३. OBC साठी ०३ वर्ष सूट म्हणजे OB C साठी ३३ वर्षापर्यंत आहे.
फी:-
फी नाही.
अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे :-
फोटो सही
........................................
1.भारतीय राष्ट्रीय महामार्गा ची स्थापना १९८८मध्ये झाली.
2.एका संसदेच्या कायद्याद्वारे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या प्रशासकीय अधिकार क्षेत्रात करण्यात आली आहे.
३.भारतीय राष्ट्रीय महामार्गाची स्थापना भारत सरकारने सोपवलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम देखभाल आणि व्यवस्थापन करण्यासठी एका केंद्रीय प्राधिकरण म्हणून करण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्य आस्थापनेवर पदभरती घेण्यात येत आहे.
एकूण पदसंख्या:- ६०
PDF Export
नोकरीचे ठिकाण.Job Location:-
संपूर्ण भारतभर
नवीन जाहिराती रोज मिळण्यासाठी आपल्या साईट ला दररोज भेट देत राहा.
नौकरी आपली